उत्पादन वर्णन
जलतरण हा ऑलिंपिक दर्जाचा खेळ आहे. शालेय, महाविद्यालयीन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला जातो. डॉ. सोपान कांगणे लिखित सदर पुस्तकात पुस्तकात जलतरणाचा इतिहास, मूलभूत कौशल्ये, दक्षता, साधने, इत्यादी माहिती 150 चित्रांच्या आधारे दिली आहे. खेळ व शारीरिक शिक्षण यासाठी उपयुक्त. Marathi book on the game of Swimming. Useful for Sports education.
*वर दाखवलेल्या स्कॅन केलेल्या प्रतिमा थेट स्टोअरमधून कॅप्चर केल्या आहेत.*