उत्पादन वर्णन
सुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला. रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळाळते चैतन्य निर्माण करून तारुण्य फुकले. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. रतन टाटा यांच्या संपूर्ण कारकीर्दीचे ओघवत्या शैलीत लिहिलेले प्रेरणादायी चरित्र. इन्फोसिसचे मुख्य प्रवर्तक असलेल्या नारायण मूर्ती यांनी 1981 साली अवघ्या 250 डॉलर्सच्या बीजभांडवलावर या कंपनीची उभारणी केली. आज संयुक्त अमेरिकेत नोंदणी मिळविणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी असून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातून भागभांडवल मिळविणारी ही पहिली कंपनी आहे. प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटी या भांडवलावर उद्योगविश्वाची निर्मिती करणाऱ्या नारायण मूर्तींची ही चरित्रकथा स्फूर्तिदायक आहे. उद्योग-व्यवसायाची कुठलीही परंपरा नसताना किंवा उद्योगासाठी लागणारे व्यावसायिक शिक्षण नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर आपला स्वत:चा उद्योग सुरू करून यशाचे एव्हरेस्ट गाठणारे धीरूभाई अंबानी यांचे चरित्र प्रेरक आणि स्फूर्तिदायक आहे. एकानंतर एक नवे उद्योग सुरू करताना आपल्या उद्योगांचे इतरांवरील अवलंबित्व कमी करण्याची एक नवी पद्धत त्यांनी सुरू केली. केवळ जिद्दीच्या जोरावर आपली सारी स्वप्ने पूर्ण करणार्याग धीरूभाईंची जीवनकथा खूप काही सांगणारी रोमांचक आणि अद्भुत आहे.
सुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपच. . . Read More

*वर दाखवलेल्या स्कॅन केलेल्या प्रतिमा थेट स्टोअरमधून कॅप्चर केल्या आहेत.*

प्रकाशक: Saket Prakashan

लेखक: Sudhir Sevekar , Rahul Singhal , Ravindra Kolhe

भाषा: MARATHI

बंधन प्रकार: Paperback

तुमच्या कार्टमध्ये उत्पादन जोडत आहे